Mustard Prices | मोहरीच्या किंमती देशातील बाजारात तेजीत | Sakal |

2022-03-23 4

Mustard Prices | मोहरीच्या किंमती देशातील बाजारात तेजीत | Sakal |

देशात यंदा मोहरीचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता आहे. मात्र जागतिक खाद्यतेल बाजार तेजीत आहे. देशातील सोयाबीनही भाव खातेय. याचा फायदा मोहरीला होताना दिसतोय. मोहरीचे भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. मग मोहरीला नेमका काय दर मिळाला? मोहरी दराचा सोयाबीनशी संबंध काय?

#MustardPrices #India #Mustard #Prices #MustardOil #Agriculture #Market